’वंदे मातरम’ ला विरोध कशासाठी?
माझं मत थोडं जहाल, अतिरेकी वाटू शकतं पण इलाज नाही. जे वाटतंय ते प्रतिक्रिया म्हणून लिहीत आहे.
इस्लाम धर्माची व्याख्या इस्लामचे पूजक असणा-या ९९% लोकांना माहितच नाहिये असं मला वाटतं. आजपर्यंत मी एकही मुसलमान असा पाहिलेला नाही, ज्याच्या संभाषणाची गाडी ’जनरल’ मुद्यांचा ट्रॅक सोडून ’इस्लाम’च्या ट्रॅकवर जात नाही. मी मुस्लिमद्वेष्टी नाही मात्र मुस्लिम धर्मगुरू ज्या प्रकारे धर्माचा अर्थ समजावून सांगतात आणि मुस्लिमधर्मियांची दिशाभूल करतात, त्याबद्दल मला प्रचंड तिरस्कार आहे. हिंदू धर्मियांना नावं ठेवता-ठेवता हे लोक स्वत:ही नकळत तेच करत असतात, हे यांना कळतच नाही. हिंदू धर्मिय धर्मकांडाचा इतका बाऊ करताना दिसत नाहीत पण मुस्लिमांची (जे ९९% मी म्हटले त्यांची) प्रत्येक दैनंदिन कृतीला धर्माचा आधार घेऊन केलेली असते. कृतीचं जस्टिफिकेशन म्हणजे एक एक कहाणी असते. मुस्लिमांना हिंदू धर्माविषयी चीड आहे. ख्रिश्चनांशी तेढ आहे. मला वाटतं मुस्लिम धर्मियांनी कोणत्याही धर्माविषयी बोलण्याआधी त्या धर्माचा धर्मग्रंथ वाचावा नि मग मुक्ताफळे उधळावित.
’वंदे मातरम’ म्हणजे ’माझं मातृभूमिला वंदन आहे’ असा अर्थ होतो. ज्या अर्थी मुस्लिमांचा 'वंदे मातरम'ला विरोधा आहे, त्याअर्थी ते देशद्रोही नाहीत काय? खरं तर हेच ’वंदे मातरम’ उर्दूत असतं तर यांनी आरोळ्या ठोकून गायलं असतं. त्यांचा विरोध आहे तो, हे ’राष्ट्रीय गीत’ ज्या भाषेत आहे त्याला!
मला एक कळत नाही, यांना जर भारताच्या राष्ट्रगीताबद्दल, राष्टीय गीताबद्दल आपुलकी नाही. इस्लाम खतरे में आहे, असं वाटतं, तर हे लोक जिथून आले तिथेच निघून का जात नाहीत? त्यांना कुणीही अडवलेलं नाही. एकतर यांच्या्साठी भारतापासून एक तुकडा तोडून पाकिस्तान बनवला. मग बांगलादेश. आता काश्मिरच्या मागे लागलेत. वर पुन्हा इस्लामच खतरेमें?? मालेगाव बॉम्बस्फोटाचा बाऊ करताना भारतात आधी घडलेल्या कित्येक बॉम्बस्फोटात कोणत्या धर्माचे लोक गुंतलेले होते, हे यांनी पाहिलं नाही काय?
इतर कुणाची पूजा करण्याने इस्लाम खतरेमे येताना दिसतो आणि पोरावळ वाढवल्यामुळे इस्लामचा प्रचार होतो काय? जगात सर्वात जास्त लोकसंख्या आहे ती इस्लामधर्मीयांची. पण या पोरावळीला खायला कोण देणार? इस्लाम? उपरवालेके कहर से डरो म्हणजे काय करो? बम फोडो, आतंक फैलाओ, अपनेही मजहब के लोगोंकी जान लो. धर्म म्हणजे काय हे तरी या लोकांना माहीत आहे का? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? माणूस आधी जन्माला आला की धर्म?
ही लोकं फक्त इथेच गमजा मारू शकतात कारण त्यांना दुसरीकडे जायला जागा नाही. यांना पाकिस्तानात जायला सांगा. जातील? कारण तिकडे त्यांना मुहाजिर म्हणतात म्हणून इथे अकलेचे तारे तोडत असतात. मला India needs a leader like this! या नावाने आलेलं ईमेल मी या ब्लॉगवर पोस्ट केलं आहे. इथे ती लिंक आहे. जरूर वाचा.
’वंदे मातरम’च काय पण भारताच्या कितीतरी लोकांना ’जन गण मन’सुद्धा तोंडपाठ नसतं. ही सर्वच लोक देशद्रोही आहेत, असं मला वाटतं.
वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत आहे व ’जन गण मन’ हे राष्ट्रगीत आहे.



10 प्रतिक्रीया - Comment:
ekdam jabri ani jahal lekh jhalay, tujha mhanana agdi barobar aahe, swatachya maaibhumsathi che godve ganara geet gayalaa yana kadhi kuthla dharm kasa rokhel, kuthlach dharm asa kadhi sangat nasava, islam hi kadachit nasen, muslim lok he janmaaach jahal pravutiche astat asa majha anubhav. tyana hindu vishay ani tyachya sanavishay bhari chid. yamule majhi kahi lokanshi bhandani hi jhali ahet. dharmach te atirek karatat asa nehmich mala vatat.
-ajay
Mi 100% sahamat aahe
एवढं सगळं असलं तरीही आज इस्लाम हा जगात सगळ्यात जास्त फॉलो केला जाणारा धर्म आहे हा. कसं होणार ते सांगता येत नाही या पुढे. हे लोकं वंदन करायचं नाही म्हणतात, पण एक्झॅक्टली तेच करतात. हे सगळं फक्त सवंग प्रसिध्दी साठी आहे...
अजय, धर्मांधततेचं विष त्यांच्या धमन्यांमधे लहानपणापासूनच खेळत असतं. त्यांना जवळून पहाणा-या जवळपास सर्वच लोकांना हा अनुभव येतो.
सागर, प्रतिसादासाठी धन्यवाद!
महेंद्रजी, इस्लाम सर्वात जास्त फॉलो केला जातो, कारण इस्लामधर्मियांचीच जास्त लोकसंख्या आहे. शिवाय इतरांना आपल्या धर्मात सामावून घेण्यासाठी हे लोक उत्सुक असतातच. ’मायकेल जॅक्सन’ हे ताजं उदाहरण. कधी कधी उत्सुकता वाटते की असं काय शिकवलं जात असेल यांना की इतरधर्मिय सुद्धा यांचा धर्म स्विकारण्यास तयार होतात. हा वैश्विक धर्मप्रचार ते कोणत्या रितीने करतात, याबद्दल मलाही प्रचंड उत्सुकता आहे. मात्र साधन म्हणून मिळालेल्या गोष्टीचा ते लोक हत्यारासारखा वापर करत आहे.
मला सर्वात जास्त हसू येतं ते हे ऐकल्यावर - "इस्लाम खतरे में है।"
आणि हो.. ते जेहाद राहिलंच लिहायचं. ख्रिश्चनांचा क्रुसेड .. पण तो बराच आधी संपला, पण हा जेहाद कधी संपणार आहे ते देव जाणे..
धन्यवाद! तुम्ही जिहादचा उल्लेख करून दिलात ते बरं केलंत. हा जिहाद सुद्धा अल्लाच्या बंद्यांनी करायचा असतो पण त्यात धर्मगुरू येत नाहीत. कारण धर्मगुरूंनीच जिहाद केला तर जगाला धर्म शिकवणार कोण? म्हणून मग गरीबातले गरीब लोक शोधायचे, धर्माचं बाळकडू पाजून किडीचा साप करायचा की हे बंदे जिहाद करायला मोकळे.
कसं परस्पर होतं ना काम! तो मेला तर मेला, माझं काय गेलं? पुन्हा तो मरताना जर दोन-तीन बिगर मुस्लिमांना घेऊन मेला तर वाह, वाह! उसे जन्नत नसीब होगी. मला वाटतं, या धर्मगुरूंनीच एकदा जन्नतची ट्रीप करून यावी म्हणजे आम्हाला पण समजेल जन्नत कशी असते ती?
कांचन लेख आवडला. अग कसला जिहाद..यांना त्याचा अर्थ तरी माहीत आहे का? यांचे धर्मगुरू व संत्तांध माथेफिरू गरिब बिचा~या यांच्याच लोकांना हाताशी धरते, अतिरेकी मानसिक छ्ळ( हे जे डोक्यात घुसवले जाते हा छळच आहे ) करून चालतेबोलते बॊंब तयार करतात. स्वत: मात्र कधीही कुठल्याही प्रसंगात स्वत:ची सुरक्षित जागा सोडत नाहीत. अगदी खरेय ज्यांना भारतभूमीबद्दल प्रेम नाही त्यांनी तात्काळ चालते व्हा. कोणीही थांबवलेले नाही.वंदे मातरम व जन गण मन हे काय आहे हे तुला लिहावे लागले यातच सगळे आले.
अगदी खरं आहे, भाग्यश्री! गरिबांना उद्या काय करायचं याची भ्रांत पडलेली असते. ’हे’ गरिबांच्या गरजा भागवतात म्हणून ’मसीहा’ बनतात. मग 'त्यां'चंच ऐकायचं आणि 'ते' सांगितील ते करायचं. चालतं होण्याचा पर्याय असूनही ते चालते होणार नाहीत कारण त्यांना ’या’ म्हणतच नाही कुणी.
Your absolutely correct, धर्मांधततेचं विष त्यांच्या धमन्यांमधे लहानपणापासूनच खेळत असतं. त्यांना जवळून पहाणा-या जवळपास सर्वच लोकांना हा अनुभव येतो.
kumar
Kumar, मी आपल्या मताशी सहमत आहे. व्यवहार असो वा व्यक्तिगत बाब, हे लोक स्वत:च्या धर्माचा उदो उदो केल्याशिवाय बोलतच नाहीत.
Post a Comment